स्टॉकमध्ये
अधिकृत
विक्रेतेस्पेअर
पार्टदुरुस्ती
सुविधा
आमच्याकडे काय मिळेल
सध्या उपलब्ध
सर्व पहाआमच्याकडून का घ्यायचं
ट्रॅक्टरच्या HP नुसारच सांगतो
जे अवजार तुमचा ट्रॅक्टर ओढूच शकत नाही, ते विकण्यात आम्हाला अर्थ नाही. आधी HP सांगा.
किंमत त्याच दिवशी
WhatsApp वर विचारा, त्याच दिवशी भाव सांगतो. भाव बदलला तर तेही सांगतो.
पार्ट आणि दुरुस्ती इथेच
विकल्यानंतर पार्ट लागला तर तोही इथेच मिळतो. स्टॉकमध्ये नसेल तर मागवून देतो.
अनुदानासाठी रीतसर कागद
अर्जाला लागेल तसं लेखी कोटेशन, आणि खरेदीनंतर रीतसर GST बिल.
शासकीय अनुदानावर अवजार घ्यायचंय?
अर्ज तुम्ही स्वतः शासनाच्या पोर्टलवर करता. त्याला लागणारं कोटेशन आणि रीतसर बिल आम्ही देतो. आकडे आम्ही इथे लिहीत नाही — ते दरवर्षी बदलतात.


