रोटरी स्लॅशर — 6 फूट

रोटरी स्लॅशर — 6 फूट

GK Agritech

स्टॉकमध्ये

₹ 1,25,028 पासून GST सह

माहिती

ट्रॅक्टर
50 HP पुढे
रुंदी
6 फूट
ब्रँड
GK Agritech

उपलब्ध: अंबड (मुख्य) · ढाकलगाव (शाखा)

या अवजाराविषयी

ऊस, तूर आणि कपाशीचे अवशेष बारीक करून जमिनीत मिसळण्यासाठी. मशागतीचा वेळ वाचतो.

अशीच अवजारे